पत्नी अहोजाहो करत असेल तर पतीनेही तसे करायला हवे असे वाटते. नाते बरोबरीचे असावे, ज्येष्ठ कनिष्ठतेचे नको असे वाटते.