भोमेकाका आणि मृदुलादेवी,
अगदी आमच्या मनातले बोललात! म्हणूनच आम्ही 'पतीचा उल्लेख अहोज़ाहो' असे न म्हणता 'ज़ोडीदाराचा उल्लेख अहोज़ाहो' असे म्हटले आहे. दोघांनीही (निदान इतरांसमोर तरी) एकमेकांना अहोज़ाहो म्हटले म्हणजे खूप चांगले वाटते कानाला.
आपला
(सहमत) प्रवासी