वरदाताई,
अश्या शब्दांची यादी करून पाठवायला काहीच हरकत नाही. आता शब्द सुचत नाहीयेत, जसे जसे सुचतील तसे तसे या सदरात मांडूयात.