माधवकाका,
भाग्यवान आहात. पेपरवेटपुरते का होईना, तुमचे घरात वजन आहे. मला वाटते, फार कमी पुरुषांच्या ललाटी हा योग असतो. असो, विनोदाने म्हणालो, राग मानू नका.
प्रभाकरकाका, यात दुसरी कुठली डाळ वापरली तरी माझी डाळ शिजेल का?
कळावे,
नंदन