जयंतराव,

मी तुमच्या मताशी सहमत आहे. त्यांनी त्यांची बाजु जरूर मांडावी ,जमल्यास त्यांनी त्यांच्याबाजूची कविताही लिहावी.  

त्यांचे स्वागत होईल प्रतेकाला तो अधिकार आहे.

जयदीप.