नंदन,

दुसरी कुठली डाळ वापरली तरी माझी डाळ शिजेल का?

घरात म्हणायचे आहे का? 'घरात नवऱ्याची डाळ शिजत नाही' हे उघड सत्य आहे. तुझी डाळ शिजल्यास तू भाग्यवान.

दाल-फ्राय मध्ये दुसरी डाळ तुरीची वापरता येईल. चवीत फरक पडेल पण चालेल.