उच्चारांबाबतची माहिती छानच आहे.

मात्र इंग्रजी नीटसे न शिकलेली मंडळी जाणीवपूर्वक इंग्रजी बोलतात तेव्हा तऱ्हेतऱ्हेचे विनोद घडतात. तयारही केल्या जातात.

त्यापैकी काही असेः

"पेन्शिल घे नाहीतर शिसपेन करीन"
म्हणजे 'पेन्शन घे नाहीतर सस्पेंड करेन'

"कॉर्पोरेट कर म्हनलं तर अग्रीमेंट करतो"
म्हणजे 'को-ऑपरेट कर म्हटले तर आर्ग्युमेंट करतो'