अमेरिकेतील इंग्रजीचे उच्चार वेगळे असतात.
हा मुद्दा मला पटतो. ब्रिटिश लोकांचे उच्चार अमेरिकन लोकांपेक्षा स्पष्ट असतात. आणखिन म्हणजे, अमेरिकन जरा जास्त 'स्टायलिश' बोलतात. मला आढळलेले पुढिल काही उच्चार,
ब्रिटिश अमेरिकन
हॉट हाट
लेफ्टनंट लॉयटेनंट
~ के. सौरभ