कसेहि उच्चार असोत, जो तो आपल्या मायबोलिच्या प्रभावामुळे निर्माण झालेले उच्चारच करणार, उच्चार प्रयत्नपुर्वक घालवत बसण्यापेक्षा आपण काय बोलतो, व्याकरण बरोबर आहे का या गोष्टिंवर भर दिला पाहिजे. काहि लोक(कॉनव्हेंट वा हिंग्लिश माध्यम मध्ये शिकलेले) विच व व्हऑट मध्ये घोटाळा करताना मी पाहिले आहेत. उदा. विच इज युवर नेम?
-- इति झणझणित मिरची उवाच