वा ........ मिलींद फ़णसे,
उत्तम केलीत शब्द रंगांची उधळण ...... एकदम झकास जमली आहे.

तव प्रीतिच्या झर्‍यात न्हाऊन पुलकित अवघी होय तनु
डोळ्यांत रंगला इंद्रधनु

अप्रतिमच .....

एक ओळ खटकली
सखे तुझ्या ठायी एकवटली
शस्त्रास्त्रें सारी मदनाची
सखेच्या ठायी रतीची शस्त्रास्त्रें असावित असे वाटते. योग्य अयोग्य जरुर कळवा.

आनंद भातखंडे.