श्री. माधव,
तुमच्या वडिलांकडून व नवनीतच्या कार्यकारिणी सदस्याकडून मिळू शकणाऱ्या माहितीच्या प्रतिक्षेत आहे.
अमेरिकी व युरोपातील इंग्रजीच्या उच्चारांमध्ये फरक आहेच. मात्र महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात वा भारतात मराठी व इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्चारांमध्ये फरक का पडावा? मराठी माध्यमातील मुलगा व्हॉट विचारतो तर इंग्रजी माध्यमातील वॉट विचारतो असे का?