अमेरिका-इंग्लंड मधील लोकांच्या उच्चारात भिन्नता आहेच. भारतीय इंग्रजांकडून इंग्रजी शिकल्याने आपले उच्चार इंग्रजांच्या धाटणीचे असतात हे ही खरे. मात्र टंड्रा चा टुंड्रा होणे हे केवळ मराठी आहे. मराठी व इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्यांना वेगवेगळे उच्चार शिकवले जाणे ही गंभीर बाब आहे.