तुमच्या शिक्षकांना योग्य उच्चार माहित असल्याने त्यांनी पाठ्यपुस्तकीय उच्चार बाजूला ठेवला असावा.

वरदा,

आमच्या माहितीनुसार ज़ुन्या पाठ्यपुस्तकांत 'टंड्रा' असेच असायचे. बहुधा तुमच्या पिढीने जी पाठ्यपुस्तके वापरली त्यांमध्ये टंड्राचे 'टुंड्रा' झाले. असे का झाले हे मात्र पाठ्यपुस्तक मंडळावर काम करणारी व्यक्तीच सांगू शकेल.

आपला
(स्मरणशील) प्रवासी