मंदार, कथा छान रंगतेय, पण फार या भागासाठी वाट पाहायला लागली. किमान २ दिवसांमागे तरी एखादा भाग लिहिलास तर बरे होईल, अर्थात कामाच्या रगाड्यात जमत नसेल हे मान्य पण लिंक तुटते मग आमची! बघ जमल्यास.श्रावणी