मी वरदा ताईंशी सहमत आहे

मी सुधा शाळेमध्ये टुंड्रा असेच शिकले आहे..!! पण त्याचा उच्चार टंड्रा आहे हे अमेरिकेत आल्यावर काही अमेरिकन आणि काही भारतीय पण इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुली/मुलांकडून कळले..!! तेंव्हा मला वाटले होते की मलाच फक्त असे शिकवले गेले आहे असे दिसते आहे ..पण आपण एकट्या नाही हे बघून आता जीवाला शांतता लाभली आहे..!!

गार्गी.