चित्तोबा,

हार्दीक

हा शब्द हृदय या शब्दापासून आला आहे. हार्दीक म्हणजे अंत:करणापासून, मनापासून. मनापासून कौतुक करण्यासाठी 'हार्दीक अभिनंदन' असे म्हणण्याची पद्धत आहे. हा शब्द अनेकजण 'हार्दिक' अशा तर्‍हेने लिहितात. हार्दीक या शब्दातील 'द'वर दुसरी वेलांटी असते हे लक्षात ठेवावे.

संदर्भ: नेहमी चुकणारे शब्द

मी पुनश्च नम्रपणे नमूद करू इच्छितो की मी भाषातज्ञ नाही. इथे अनेक भाषातज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.