पूर्ण शब्दच इंग्रजी मधे नसताना मी वर्षानुवर्षे वापरला आहे - तो शब्द म्हणजे prepone. postpone चा विरुद्धार्थी शब्द म्हणून...

पण शाळेत कोणी सांगितले नाही आणि नोकरीच्या ठिकाणीही नाही... भारताबाहेर आल्यानंतर एकच वाक्य २-३ वेळा सांगूनही समोरच्या माणसाच्या लक्षात आले नाही तेव्हा हा उलगडा झाला...

हा british english आणि american english मधला फ़रक आहे की कुठेच हा शब्द अस्तित्वात नाही हे कोडे अजूनही उलगडलेले नाही...

मनोगतींना अधिक माहिती असल्यास अवश्य कळवावी..