प्रिपोन असा शब्द आहे असे दिसते आणि तो तुम्ही वापरता त्या प्रकारे वापरता येऊ शकतो.

एखादा शब्द कमी वापरला जातो आणि समोरच्या माणसाला समजला नाही फक्त अशी कसोटी लावून शब्दाचे अस्तित्व/वापर नाकारता येणार नाही असे वाटते.