मज पामराचा प्रतिसाद योग्य आणि खुल्या मनोवृत्तीने घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. अधिक माहितीसाठी "तांत्रिक माहिती" या सदरातला "शुद्धलेखन असे तपासावे" हा प्रतिसाद उपयोगी ठरावा.