उदाहरणार्थ 'stay' आणि 'live' मधला फरक मला कॉलेजमध्ये जाईपर्यंत माहित नव्हता. याचप्रमाणे 'going' आणि 'moving' हे शब्ददेखील बरेच लोक एकाच अर्थाने वापरतात. याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला 'expire' असे म्हणतात.

नविन सदर सुरू करून अशा शब्दांचे अर्थ/फरक याबद्दल माहिती पुरविल्यास मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
आपण सुरूवात करून द्यावी ही विनंती.