मीरा,
....कळलं की इंग्रजीत जाईजुईतला ज नाहीच. आहे तो जास्वंदीतला आहे. पण आजही J चा जाईजुईतल्या ज सारखा उच्चार करणारे मराठी लोक भेटतात.
मला वाटतं 'जाईजुईतला' 'ज' आणि 'जास्वंदीतला' 'ज' ह्यांचा उच्चार एकच आहे. 'जगभरातल्या' किंवा 'जान्हवीतल्या' 'ज'चा उच्चार वेगळा आहे. तुला नक्की कुठला 'ज' अभिप्रेत आहे?