मी आणि माझ्या माहितीतले बहुतेक सर्वच मराठी लोक जास्वंदीतला जा 'ज्या' असा म्हणतात.