चुका करणे महत्त्वाचे आहे, असे  मला वाटते. पाय जमिनीवरच राहतात. पण  प्रत्येकवेळी नूतन चुका घडाव्यात.

शुद्धलेखनचिकित्सकातील शब्दांची यादी एकदा पुनः तपासायला हवी. याकामी मनोगती कामी येऊ शकतात.