श्री. प्रभाकरपंत,

आपण दिलेली "दाल फ्राय" ही पाककृती आम्ही घरी करून पाहिली. उत्तम झाली होती. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.

तरूण पिढीचा ओढा तिखट खाण्याकडे जास्त असल्यामुळे, त्यांना तिखटाचे प्रमाण जास्त असावे असे वाटले.

आम्ही व्यक्तिशः आपण नमूद केलेल्या प्रमाणाशी सहमत आहोत. पदार्थ फार तिखट झाल्यास त्याच्या सेवनाची मजा निघून जाते असे आम्हाला वाटते.

लोकहितवादी