शुद्धिचिकित्सकातल्या शब्दांची तपासणी कशी करता येईल?
इतरांच्या लेखनावर प्रतिसाद लिहिण्याबरोबरच आपणही आपल्या अनुभवांवर,
ज्ञानविशेषांवर, अभ्यासावर आधारित असे विविध विषयांवर पल्लेदार मराठी लेखन येथे करावे, ते
शुद्धिचिकित्सकाकडे पाठवीत जावे आणि येथे लिहिल्याप्रमाणे त्यावर
कार्यवाही करीत जावे, म्हणजे दिवसेंदिवस शब्दसंग्रह अधिकाधिक बळकट होत जाईल.
लसुरवातीला जालावर सापडणारे युनिकोड देवनागरीतील वृत्तपत्रीय लिखाण येथे चिकटवून त्यावर अनुभव घेता येईल, आणि उहापोह करता येईल.. आमच्या माहिती प्रमाणे महाराष्ट्र टाईम्स आणि ऐक्य ही दोन वृत्तपत्रे युनिकोडमध्ये असतात.