मिलिन्द, तुमची ही गज़ल  आवडली. छान ओघवती शब्दरचना खरच मन वेधुन घेते. आम्हा मनोगतींना तुमचं लिखाण वाचायला नक्कीच आवडेल.