सुभाष,

आभार. आपल्या अभिप्रायांमधून नेहमीच गजलेबद्दल नवनवीन आणि उपयुक्त माहिती मिळत असते.तेव्हा असेच मौलिक अभिप्राय देत चला.
एक विनंती आहे. 'आदरणीय', 'राव', 'पंत' इत्यादी औपचारिक शब्द न वापरल्यास नाही का चालणार?

आपला (अनौपचारिकतेची वाट पहाणारा)

मिलिंद