श्री. वसंत देसाई,

अभिप्राया बद्दल धन्यवाद.

माझ्या वैयक्तिक माहितीत आपणास माझ्या सर्व लिखाणाचे दुवे मिळतील.

त्या व्यतिरिक्त 'ताजे पदार्थ' सदरातील पाककृतींचाही आस्वाद घ्यावा.