वा ........ मिलींद,
छान रचना, ओघवते आणि हलके शब्द यांचा सुंदर मिलाफ़ या गझल मध्ये जाणवतो.
मेखला मी होऊनी तव कटिस बिलगावे प्रियेतू सुगंधी हार व्हावे माझिया वक्षावरी
फ़ारच सुंदर ......
आनंद भातखंडे ..