समीर, अगदी बरोबर !
'कयन्याची भाक्री अन् ठेह्या' -
आज भरीताचा बेत आहे घरी.... म्हणून ठेच्याची कृती पाठवली आहे; भरीत खाल्ले की मग भरीताची कृती....
साधना ताई,
फ्रीजमुळे (शीतकपाट) कधी ह्या वस्तू बाहेर ठेवून पाहिल्याच नाहीत - तरी आईला विचारून कळवेन.
अहो, टीप क्र. ५ खूपच महत्त्वाची होती;
माझ्या एका मित्राने आवडला आवडला म्हणत चांगला वाटीभर खाल्ला, तोही मे महिन्यांत -
दुसऱ्या दिवशी आयुष्यातल्या माहीत नसलेल्या सगळ्या शिव्या मी एकाच दिवसात शिकलो !