माधवा, पटकन पाणी आण !अरे , भर दिवाळीत असले तिखट पदार्थ काय खाऊ घालतो आहेस?काहीतरी गोड नाही बनवायचे का?