काय हे मानसराव, अहो किती गोड खाल ? लाडू, शंकरपाळे, अनारसे, करंज्या सर्व संपवले - आता परत वहिनींना त्रास द्याल बनवायचा ! त्यापेक्षा मस्त ठेचा भाकरी हाणूया - !

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्रावणी -

रगडा पण मस्त होत असणार- कृती साधारण सारखीच दिसतेय ! आता बायकोच करणार म्हटल्यावर ठेचा की रगडा जे करेल ते निमूट सोसायचे !