हे ऐकुन तोंडाला पाणी सुटले आहे ... आणि त्यात परवाच माझा भरीताचा प्रयत्न फसलेला आहे ः(

साधना ताई, ठेचा शीत-कपाटात आठवडाभर तरी एकदम चांगला राहतो, त्यापेक्षाजास्त दिवस तो कधी उरलाच नाही हो ः)