माधवराव,

झणझणीत ठेचा छानच. असाच कोथिंबिरीचा ठेचा पण छान लागतो. हिरवीगार ताजी कोथिंबीर त्यात चवीला एकच तिखट मिरची, व चविप्रमाणे मीठ व थोडीशी साखर पेरायची व थोडे तेल घालायचे. आणि रगड्यात ठेचायचे हे महत्वाचे.

श्रावणी, तु सांगितलेला ओबडधोबड ठेचा पण आवडला.