फोडणीमधे लसणाच्या हव्या तेव्हढ्या लसूण पाकळ्या मंद आचेवर लाल रंगावर परतून त्यात लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ घालणे. तेल थोडे जास्त घालणे. ह्या लसूण पाकळ्या डाळ-तांदुळ खिचडीबरोबर छान लागतात.