माधव,
  आमच्याकडे (आईकडे) शीतकपाट नव्हतेच तरीही तो ठेचा टिकायचा. तेलाचे प्रमाण थोडेसे जास्त असल्याने असेल बहुदा. चटणीचे नाही माहित बुवा. आईला विचारून सांगेन.