मांडे हा प्रकार बेळगावात आणि उत्तर कर्नाटकात पाहिला (आणि खाल्ला) आहे. फारशी माहिती नाही तरी जे पाहिले/ऐकले आहे ते सांगतो.

दिसतो कसा? करतात कसा? लागतो कसा?

पांढऱ्या रंगाचा आणि साधारण पोळीच्या दुप्पट/तिप्पट आकाराचा असतो. घडी केलेल्या अवस्थेत मिळतो किंवा चुरा केलेल्या अवस्थेत.
ऐकले आहे की गरम माठावर बनवतात. नक्की माहीत नाही.
अतिशय स्वादिष्ट.

मांड्यांप्रमाणेच बेळगावचा कुंदा देखील अतिशय स्वादिष्ट असतो.

आपला,
(खाद्यप्रेमी) शशांक