शशांक, तुम्ही सांगितलेले मांडे हे चविला गोड असतात का? आणि दुधात भिजवून खातात का? असाच एक गोड पदार्थ खाल्ला आहे. तो जर हाच असेल तर खूपच स्वादिष्ट लागतो.