हो हे गोड आणि काही प्रमाणात कुरकुरीत असतात. पंगतीमध्ये चुरा करून वाढतात आणि वरून दूध आणि तूप. ३/४ वेळेसच संधी मिळाली खाण्याची पण एकदम सही.
आपला,
(संधीसाधू) शशांक

ह्यामध्ये पुरण नसते असे वाटते. कदाचित इतर भागात बनणाऱ्या पदार्थांत असावे.