आज गांवी फोन करून आईला विचारले... जवळपासच्या कुणालाच माहीत नाही की, मांडे हा प्रकार कसा बनवतात. ठोस माहिती काही मिळालीच नाही ! हा खाद्य प्रकार नामशेष तर झालेला नाही ना ?