उशीरा की उशिरा (शुद्ध चिकित्सकाचा गोंधळ उडालाय )प्रतिसाद देतोय प्रभाकर.... ही कथा पूर्वी (विनायकरांवाच्या प्रतिसादाच्या मेहरबानीमुळे) वाचलेली होती... तेंव्हा प्रतिसाद द्यायचा राहिला - आज फिरून एकदा पूर्ण वाचली....
आपण ही कथा खूपच छान लिहिली आहे. खरोखर प्राण्यांच्या कथा व त्यांच्या भावना वाचताना किंवा सिनेमा बघताना लेखकाला त्याच्या भूमिकेत शिरून हे सर्व लिहावे लागत असणार ह्याची जाणीव झाली.