व्वा! आत्ताच माझ्या बायकोनी हि चटणी केली आणी तेव्हा पासुन मी चटणीची चटणी उडवतोय! बायकोनी सांगीतलेले दोन फायदे खोबरं किसायला त्रास नाही आणी बरेच दिवस टिकणारी (तुम्ही टिकु दिलीत तर!)

Thank U!