प्रभाकर, राधिका व कुमार

प्रतिसादांबद्दल धन्यवाद -

प्रांजळपणे कबुली देतो की ह्या भागात काही चुकीचे शब्दप्रयोग नकळत झाले आहेत..... माझा कुठलाही अंतस्थ हेतू नसताना बोली भाषेतील हे शब्दप्रयोग येथे वापरल्याबद्दल मी मनोगतींची मनःपूर्वक क्षमा मागतो... ही चूक परत घडून येणार नाही ह्याची ग्वाही देणे न लागे !

माझ्या चुकी बद्दल पुनश्च क्षमस्व

-माधव कुळकर्णी.