"कोंड्याचा मांडा करणे" म्हणजे एखाद्या क्षुल्लक/फालतू गोष्टीपासून काहीतरी उपयुक्त/उत्तम बनवणे.