अंजू,

कालच हैदराबादी पुलाव करून पाहिला. मस्त झाला होता. चवीत, उडदाची डाळ आणि लाल मिरच्यांचे तुकडे ह्यांचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवते.
उत्तम पाककृती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.