मिलिंद,

झक्कास कविता.

खूप वेळा असेच विचार मनांत येतात. आज पुन्हा ते तुमच्या ह्या सुंदर कवितेने चाळवले. माणसांच्या विविध भावभावनांवर असेच 'काव्यभाष्य' करीत रहावे.

या कवितेत सृजनशील 'पुरुषा'ची मानसिक तगमग चित्रीत झाली आहे. त्याच प्रमाणे (कदाचीत त्याहून जास्त) स्त्रीयांची तगमग कवितेतून चितारता आली तर? (एखाद्या 'मनोगती' कवियत्रीस संधी मिळाली तर खंडकाव्यच जन्मास येईल). तुम्ही मोजक्या शब्दात प्रयत्न करून पाहा.

धन्यवाद.