एका मुंगीला लगबगीने जाताना पाहून जवळच उभा असलेला हत्ती विचारतो , " काय ग , कुठे चाललीस एवढ्या घाईत ? "

 मुंगी म्हणाली , " इश्श ! हॉस्पिटलात जाते. किनई तुमच्या बाळाची आई होणार आहे मी आता .