वेदश्री तुझे हार्दिक धन्यवाद.

गदिमांची ही कविता इथे दिल्याखातर.
त्यांच्या अनेक कवितांप्रमाणेच हीही कविता उत्तमच आहे.
विश्वपसाऱ्यातील गूढ घटनांचा मानवी संदर्भात अन्वय लावणे मला नेहमीच आवडत आले आहे.
पण ह्या विषयावर इतकी उत्कट कविता मी तरी पाहिलेली नव्हती.

असाच एक प्रयत्न मीही केला आहे जरूर वाच.

ऊर्जा