वेदश्री,

बालगीत सुंदर आहे. लहान लहान मुले असणाऱ्या अनेक मनोगती माता-पित्यांना आपल्या मुलांच्या बालविश्वात शिरून त्यांच्याशी समरस होण्यास ह्या गीताने खूप मदत होईल.

अभिनंदन.