वेदश्रीजी,

आपल्या संग्रहात बऱ्याच बालगीतांचा खजिना दिसतो आहे. 'बालगीत संग्राहिका' ही पदवी सार्थ ठरावी. असेच लेखन वरचेवर यावे. बालसाहित्यातील आपला रस वाखाणण्याजोगा आहे. एक स्वतंत्र 'बाल-विभाग' सांभाळण्याची क्षमता आपल्यात आहे.
प्रशासकांनी ह्याची नोंद घ्यावी.